---Advertisement---

गँगस्टर गोल्डी ब्रारला सरकारने घोषित केले दहशतवादी

---Advertisement---

केंद्र सरकारने बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित गँगस्टर गोल्डी ब्रारला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. सतविंदर सिंग उर्फ ​​सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार हा भारताविरुद्धच्या बेकायदेशीर कारवायांमध्ये सामील होता, अशी अधिसूचना गृह मंत्रालयानेही जारी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---