---Advertisement---

‘चाळीसगावमध्ये बोंब पाडून दाखवा’, गिरीश महाजनांचं उन्मेश पाटलांना आव्हान

---Advertisement---

पाचोरा : जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर काल ७ रोजी सायंकाळी महाविकस आघाडीची सभा पार पडली. या सभेत विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, ‘काय बोंबा बोंब करता, जळगाव जिल्ह्यात काय, तुम्ही फक्त चाळीसगावमध्ये बोंब पाडून दाखवा, असे आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना केले आहे.

महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ आज पाचोरा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment