---Advertisement---
Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज ११ सप्टेंबर २०२५ रोजी देशात २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०९,४२० रुपये आहे. तर चांदी १,२५,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
जळगाव सुवर्णपेठेत सोन्यासह चांदीच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख १२ हजारांवर पोहोचले आहे. तर चांदी १ लाख २८ हजारांवर पोहोचली आहे.
दिल्ली : १,०९,०४० रुपये
मुंबई : १,०९,२३० रुपये
बेंगळुरू : १,०९,३१० रुपये
चेन्नई : १,०९,५४० रुपये
कोलकाता : १,०९,०८० रुपये