Jalgaon gold rate : घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Jalgaon gold rate : एका दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. त्यात चांदीच्या भावात दोन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ४८ हजार ८०० रुपयांवर पोहोचली, तर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.

जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात दोन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ४८ हजार ८०० रुपयांवर पोहोचली, तर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ११९,५५० रुपये, २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १०९,६०० रुपये आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता – २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ११९,४०० रुपये, २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १०८,६४० रुपये आहे. जयपूर, लखनऊ आणि चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ११९,५५० रुपये, २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १०९,६०० रुपये आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---