Gold Rate : सोन्याची खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोने सलग चौथ्या दिवशी स्वस्त झाले असून, सोने दरात प्रति तोळा ४४० रुपयांनी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीचा दिलासा मिळाला आहे.
२४ कॅरेट सोने दर प्रति तोळा ९७,०४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोने दर ७७,६३२ रुपये आहे. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली असून, २२ कॅरेट सोने दरातदेखील घसरण झाली आहे. १ तोळा सोने ८८,९५० रुपयांनी विकले जात आहे. या दरात ४०० रुपयांनी घट झाली आहे.
मुंबईत चांदीच्या किमतीत १०० रुपयांची घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोने ९४,६७३ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे, तर चांदी ९७,६२८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
पटनामध्ये २२ कॅरेट सोने ८९,३९० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,५२० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. मुंबईत २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,४७० रुपये विकले जात आहे. हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,४७० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.
चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये दराने विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,४७० रुपये दराने विकले जात आहे. तर बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये दराने विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,४७० रुपये दराने विकले जात आहे. जर आपण कोलकात्याबद्दल बोललो तर येथे २२ कॅरेट सोने ८९,३४० रुपये दराने विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,४७० रुपये दराने विकले जात आहे.