---Advertisement---

अबब ! सोन्याच्या दरात सर्वात मोठी उसळी, ओलांडला एक लाखाचा टप्पा

---Advertisement---

---Advertisement---

Gold Rate : इराण आणि इस्रायल यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी सोन्याचे दर पुन्हा ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे सोने खरेदीच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोने ९१,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९९,२९० रुपयांवर विकले जात आहे. तर अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोने ९१,०६० रुपये आणि २४ कॅरेट सोने ९९,३४० रुपयांवर विकले जात आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत २२ कॅरेट सोने ९१,०१० रुपये, तर २४ कॅरेट सोने ९९,२९० रुपयांना विकले जात आहे. हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोने ९१,०१० रुपये, तर २४ कॅरेट सोने ९९,२९० रुपयांना विकले जात आहे.

हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोने ९१,०१० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २४ कॅरेट सोने ९९,२९० रुपयांना विकले जात आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोने ९१,०१० रुपये, तर २४ कॅरेट सोने ९९,२९० रुपयांना विकले जात आहे.

बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने ९१,०१० रुपये, तर २४ कॅरेट सोने ९९,२९० रुपयांना विकले जात आहे. कोलकातामध्ये २२ कॅरेट सोने ९१,०१० रुपयांना विकले जात आहे, तर २४ कॅरेट सोने ९९,२९० रुपयांना विकले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---