---Advertisement---
Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या आणि आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम१,१४,८०० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०५,३०० रुपये दराने आहे. तर, चांदी प्रति किलो १,४३,००० रुपयांवर पोहोचली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१५,०३० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०५,४५० रुपये दराने आहे. मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता या आर्थिक राजधानींमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१४,८०० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०५,३०० रुपये दराने आहे. अहमदाबाद आणि पुण्यात २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१४,४३० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०५,३५० रुपये दराने आहे.
बातमी अपडेट होत आहे
---Advertisement---