---Advertisement---
Gold Rate : सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
सोमवारी (३० जून) रोजी २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९७,५८३ रुपये दराने, तर २२ कॅरेट सोने ८९,४६३ रुपये दराने विकले जात आहे. आज २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत घसरण झाली झाली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये, २२ ग्रॅम सोने प्रति १० ग्रॅम ८९,४६० रुपये दराने विकले जात आहे, तर २४ कॅरेट सोने ९७,५८३ रुपयांवर विकले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबईत २२ कॅरेट सोने ८९,३१७ रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,४३७ रुपये दराने व्यवहार करत आहे.
आयटी हब बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने ८९,३०५ रुपये दराने विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,४२४ रुपये दराने विकले जात आहे.
चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोने ८९,३११ रुपये दराने विकले जात आहे तर २४ कॅरेट सोने ९७,४३१ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने ९७,४३५ रुपये दराने व्यवहार करत आहे तर २२ कॅरेट सोने ८९,३१५ रुपये दराने व्यवहार करत आहे.
प्रति तोळा १६० रुपयांनी घट
२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १६० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात १२८ रुपयांनी घट झाली आहे. दुसरीकडे आज चांदीच्या दरातही घट झाली आहे. ८ ग्रॅम चांदीचे दर ८६१.६० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,०७७ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीचे दर १०,७७० रुपये आहेत.
---Advertisement---