---Advertisement---
Gold Rate : आज शुक्रवारी, सोन्याच्या किमतीत पून्हा वाढ झाली आहे. देशात २४ कॅरेट सोने १,००,२६१ रुपये प्रति १० ग्रॅम दराने, २२ कॅरेट सोने ९४,०६० रुपये आणि १८ कॅरेट सोने ७६,९६० रुपये दराने आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोने १०२,७६० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे, तर २२ कॅरेट सोने ९४,२१० रुपये आणि १८ कॅरेट सोने ७७,०९० रुपये दराने आहे.
आर्थिक राजधानी मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,०२,६१० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. तर या ठिकाणी २२ कॅरेट सोने ९४,०६० रुपये आणि १८ कॅरेट सोने ७६,९६० रुपये दराने आहे.