दहावी पास ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; मिळेल ‘इतका’ पगार

तरुण भारत लाईव्ह । ३० मार्च २०२३। दहावी पास ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स हाती आला आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लि. नागपूर येथे मोठी भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. विशेष म्हणजे पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ड्यूटी ऑफिसर 04
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव

2) ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA + 06 वर्षे अनुभव

3) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल 02
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

4) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 16
शैक्षणिक पात्रता : पदवीधर

5) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 18
शैक्षणिक पात्रता : i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 01 वर्ष अनुभव

6) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 06
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

7) हँडीमन 98
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयाची अट : 28 ते 55 वर्षांपर्यंत
फी : 500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
तुम्हाला किती पगार मिळेल?
इतका पगार मिळेल?
ड्यूटी ऑफिसर – 32,200/-
ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर – 25,300/-
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – 25,300/-
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 21, 300/-
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव- 21,300/-
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 19,350/-
हँडीमन- 17,520/-

मुलाखत दिनांक : 03, 04, 05, 06 & 07 एप्रिल 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीचे ठिकाण: Hotel Adi Plot No:05,Near Indian Oil Petrol Pump Airport Road Nagpur 440025