---Advertisement---

तुम्हीही गूगल पे वापरताय? येथे युझर्सना मिळाले हजारो रुपये, वाचा सविस्तर

---Advertisement---

अमेरिका : तुम्हाला जर कुणी हजारो रुपये देऊ केले तर किती आनंद होईल ना. तसंच काहीसं अमेरिकेत घडलयं. जीपे अकाऊंट युझर्स खात्यावर हजारो रुपये जमा झाले. यामुळे युझर्समध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, हा आनंद काही फार काळ टिकला नाही. गुगलच्या तांत्रिक बिघाडामुळे हा सगळा प्रकार घडला. गुगल कंपनीला हा सगळा प्रकार लक्षात येताच त्यांनी सर्व अकाऊंट युझर्सना त्वरित मेसेज पाठवून पैसे परत करण्यास सांगितले. त्यामुळे काहीसा हिरमोड झाल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारामुळे अकाऊंट युझर्सना आश्चर्याचा धक्का बसला. 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment