महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ITI उत्तीर्णांना मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 134 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

पदांचा तपशील :

1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) 45
शैक्षणिक पात्रता : 
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) शीट मेंटल वर्कर / Sheet Mental Worker 15
शैक्षणिक पात्रता : 
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील शिट मेटल वर्कर ट्रेड 01 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 10
शैक्षणिक पात्रता :
 सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रीशियन ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4) मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel) 45
शैक्षणिक पात्रता :
 सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मॅकेनिक (डिझेल) ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5) वेल्डर / Welder 06
शैक्षणिक पात्रता :
 सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील वेल्डर ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

6) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स / Mechanic Mechatronics 10
शैक्षणिक पात्रता :
 सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

7) अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) / Bachelor of Engineering (B.E.) 03
शैक्षणिक पात्रता 
: उमेदवार हा कोणत्याही सरकार मान्य संस्थेतील यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक

 

वयाची अट : 15 मार्च 2023 रोजी 15 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
वेतनश्रेणी  : 8,914/- रुपये ते 10,028/- रुपये.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज करण्यासाठी : 

आयटीआय- येथे क्लिक करा

पदवीधर- येथे क्लिक करा