---Advertisement---

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मातृशोक

---Advertisement---

जळगाव :  जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री त्याचबरोबर शिवसेना गटाचे नेते यांना आज सकाळी मातृशोक झाला. गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांनी आज वयाच्या ७५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे जळगाव जिल्यातील पाळधी मध्ये वृद्धपकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७५ वर्षांच्या होत्या. यावर सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार पी गुप्ता यांनी शोक व्यक्त केला त्यांच्या आत्म्याला शांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबियांना एवढं मोठं दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment