ISRO मध्ये 12 वी ते पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी.. 69,100 रुपये पगार मिळेल

ISRO : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत पदांसाठी निघाली असून एकूण 62 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे.

एकूण पदसंख्या – 62 पदे

रिक्त पदाचे नाव :

तांत्रिक सहाय्यक
तंत्रज्ञ
ड्राफ्ट्समन
ड्रायव्हर
फायरमन

शैक्षणिक पात्रता – 

तांत्रिक सहाय्यक – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तंत्रज्ञ – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ड्राफ्ट्समन – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ड्रायव्हर – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
फायरमन – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

पगार : रु. 19,900/- ते 69,100 रुपये दरमहा

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2023

जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY