---Advertisement---

‘तरुण भारत लाईव्ह स्टुडिओ’चा उद्घाटन सोहळा उत्साहात

---Advertisement---

जळगाव : जळगाव ‘तरुण भारत’चा २६ वा वर्धापनदिन आज रविवार, ६ रोजी उत्साहात साजरा होत आहे. तत्पूर्वी ‘तरुण भारत लाईव्ह स्टुडिओ’चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम क्षेत्र प्रचारप्रमुख प्रमोदजी बापट यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा ),  जळगाव केशवस्मृती सेवासंस्था समूह प्रमुख भरतदादा अमळकर, सर्जना मीडिया सोल्युशन्स कार्यकारी संचालक रवींद्र रवींद्र लढ्ढा, तरुण भारतचे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment