भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर 19 विश्वचषकाचा अंतिम सामना काही वेळात सुरू होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. भारताने पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून सेमीफायनलचे तिकीट बुक केले होते.
IND vs AUS, : फायनलपूर्वी भारतीय कर्णधार उदय सहारन काय म्हणाले ?
Published On: फेब्रुवारी 11, 2024 12:58 pm

---Advertisement---