---Advertisement---

IND vs ENG : इंग्लंडचा ‘बेसबॉल’ प्लॅन बिघडला, पॅव्हेलियनमध्ये परतला अर्धा संघ

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील पहिला सामना आज हैदराबाद येथे होत आहे. हैदराबादमध्ये दोन्ही संघांमध्ये ही पहिलीच कसोटी खेळली जात आहे. मायदेशात भारताचा कसोटी रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे आणि त्या दृष्टीने ही मालिका इंग्लंडसाठी मोठे आव्हान आहे.

हैदराबाद कसोटीसाठी इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इंग्लंडची 5वी विकेट जो रूटच्या रूपाने पडली. जडेजाने रूटला बाद केले. इंग्लंडच्या 5 विकेटपैकी अश्विन आणि जडेजाने 2-2 विकेट घेतल्या, तर अक्षरला 1 विकेट मिळाली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment