10वी उत्तीर्ण झालात का? तब्बल 12828 पदांच्या भरतीसाठी आजच अर्ज करा..

तरुण भारत लाईव्ह । नोकरी संदर्भ । देशभरात झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल आता लागला आहे. जर तुम्हीही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ती म्हणजे भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मेगाभरती निघालीय.

तब्बल 12828 पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023  16 ते 23 जून 2023 पर्यंत आहे. जर तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर तुम्ही   indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

रिक्त पदाचे नाव :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

आवश्यक पात्रात?

अर्जदाराकडे माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता 10) उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराने राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून गणित आणि इंग्रजी विषयांसह 10वी किंवा हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून त्याची समकक्ष पात्रता.

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेतील उमेदवारांची निवड त्यांना मॅट्रिक परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांच्या आधारे केली जाईल.

अर्ज फी:
उमेदवारांना संबंधित विभागाच्या नावावर अर्ज फी म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील. एससी, एसटी, महिला उमेदवार आणि अपंगांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023  16 ते 23 जून 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून  24 ते 26 जून 2023

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online