---Advertisement---

IPL 2024 : बीसीसीआयने जाहीर केलं वेळापत्रक, जाणून घ्या शेड्युल

---Advertisement---

Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा हंगाम हा येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाचा 17 वा हंगाम आणि लोकसभेची निवडणूक एकाचवेळी आल्याने आयपीएलचे शेड्युल कसे असेल याबाबत सर्वांना उत्सुकता होती. चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून नुकतेच आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हंगामाची सुरूवात ही चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्याने होणार आहे. हा सामना 22 मार्चला होणार आहे.

पहा वेळापत्रक

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment