---Advertisement---

IPL Auction 2025 : अर्शदीप सिंग पुन्हा पंजाब किंग्ज संघात, जाणून घ्या किती कोटीत ?

---Advertisement---

IPL Auction 2025  :  आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा लिलाव होत आहे. अर्शदीपवर १८ कोटी ७५ लाखांची अंतिम बोली लावण्यात आली, पण पंजाब किंग्ज संघाने RTM कार्डल वापरून अर्शदीप सिंगला संघात कायम ठेवले आहे.

या लिलावात एकूण 204 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या लिलावात 10 संघ मिळून 641 कोटी रुपये केले जाणार आहेत. पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 110.5 कोटी तर राजस्थानकडे सर्वात कमी 41 कोटी इतकी रक्कम आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनला सुरुवात झाली आहे. पहिली बोली अर्शदीपवर १८ कोटी ७५ लाखांची अंतिम बोली लावण्यात आली, पण पंजाब किंग्ज संघाने RTM कार्डल वापरून अर्शदीप सिंगला संघात कायम ठेवले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment