---Advertisement---
IPL Auction 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा लिलाव होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडावर गुजरात टायटन्सने १० कोटी ७५ लाखांची बोली लावून संघात सामील केले आहे.
या लिलावात एकूण 204 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या लिलावात 10 संघ मिळून 641 कोटी रुपये केले जाणार आहेत. पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 110.5 कोटी तर राजस्थानकडे सर्वात कमी 41 कोटी इतकी रक्कम आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बोली दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडावर लावण्यात आली. त्याला गुजरात टायटन्सने १० कोटी ७५ लाखांची बोली लावून संघात सामील केले आहे.