तुम्ही ITI उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत 303 जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.
त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023 आहे. तर भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023आहे. PCMC Bharti 2023
पदाचे नाव
1) कोपा (PASSA) 100
2) वीजतंत्री 59
3) तारतंत्री 46
4) रेफ & AC मेकॅनिक 26
5) प्लंबर 24
6) डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP) 16
7) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 12
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 10
9) आरेखक स्थापत्य 04
10) भूमापक 02
11) मेकॅनिक मोटर व्हेईकल 02
पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका