Jalgaon News: बेपत्ता बालिकेचा पित्यानेच केला खून, विहिरीत ढकलल्याची कबुली

जळगाव : यावल तालुक्यातील न्हावी गावातील बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय मुलीला जन्मदात्या बापानेच विहिरीत ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी नराधम पित्याला फैजपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातून वेड्या ठोकल्या आहेत. ठुशा भावलाल बारेला (३२) असे संशयित आरोपी पित्याचे नाव असून या घटनेत अनिता बारेला (५) या चिमुकलीचा मृत्यू ओढवला. दरम्यान, मुलीला दुर्धर आजाराला कंटाळल्याने तिला विहिरीत ढकलल्याची कबुली आरोपीने फैजपूर पोलिसांना दिला आहे.

 

पडल्यानंतर दोघे बेपत्ता झाल्याने शोध सुरू असताना शनिवारी सायंकाळी या पाच वर्षीय अनिताचा मृतदेह गावालगत असलेल्या शेत विहिरीत आढळला, तर वडील बेपत्ता असल्याने संशय वाढला होता. फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्यप्रदेशातील झिरण्याजवळील गुलझरी गावातून रविवारी दुपारी आरोपी पित्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली मुलीला जडलेल्या दुर्धर आजाराला कंटाळून आपण तिला विहिरीत ढकलून दिल्याचे मुलीचा आढळला होता मृतदेह त्याने कबुली दिली. त्यावरून पाच वर्षीय मुलगी गेल्या रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा तीन दिवसांपासून आपल्या दाखल करण्याचे काम सुरू होते..