खान्देश
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जामनेर येथे नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण
जामनेर : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासारखे समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात येत ...
महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी सैनिकी प्रशिक्षणासाठी सज्ज
भुसावळ : तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरणगाव येथील ४४ एन.सी.सी. कॅडेट्स (१९ मुली आणि २५ मुले) भुसावळ येथील सैनिकी मुख्यालयात होणाऱ्या ...
दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार : वराडसीम येथे दारू भट्टीची तोडफोड
भुसावळ : दारूबंदीचा ग्रामसभेचा ठराव असतानाही दारू विक्री सुरुच असल्याने जोगलखोरी येथील महिलांनी संतप्त होऊन वराडसीम येथे धडक देत अवैध दारू भट्टीवर धाड टाकली. ...
डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: अॅलोपॅथीवरील निर्णयावरून सरकारविरोधात संताप
भुसावळ : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील डॉक्टरांनी राज्य सरकारविरोधात संप पुकारला आहे. राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधोपचार करण्यास दिलेल्या परवानगीच्या ...
धनगर समाजाचे मुक्ताईनगरात धरणे आंदोलन; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा, काय आहे मागणी?
मुक्ताईनगर : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने आज मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करून, समाजावरील ...
भुसावळ रेल्वे स्थानकावर स्पेशल कॅम्प कोर्टची कारवाई; ३५२ प्रकरणांवर सुनावणी, १.९८ लाखांचा दंड वसूल
भुसावळ : येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी लोहमार्ग न्यायालयाच्या देखरेखीखाली स्पेशल कॅम्प कोर्ट आयोजित करण्यात आले. या विशेष मोहिमेत रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि वाणिज्य ...
Jamner : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर
जामनेर : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून 17 सप्टेंबर ते ...
राज्यशासनाच्या धोरणाविरोधात आयएमएचा एकदिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या एका अन्यायकारक आणि रुग्ण सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या निर्णयाच्या निषेधार्थ, गुरुवारी (१८ सप्टेंबर) एकदिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या ...
पाचोरा तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे उद्यापर्यंत होणार पूर्ण : उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती
पाचोरा : तालुक्यातील ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. घरांचे, जनावरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचे ...