धुळे

Dhule News : हुंड्यासाठी आणखी एक बळी ; २५ वर्षीय विवाहितेने कापली आयुष्याची दोर

धुळे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असून, या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशात ...

Dhule News : समाधानकारक पाऊस, पण खतांचा तुटवडा, शेतकरी चिंताग्रस्त

धुळे : शिरपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊन खरीप हंगामाची सुरुवात झाली असली तरी, शेतकऱ्यांना खतांच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मका, कापूस, ज्वारी, ...

Vegetable Price Hike : भाजीपाल्याचे दर कडाडले; अनेक भाज्या शंभरी पार

जळगाव : पावसाच्या सततच्या रिपरिपने भाजीपाल्यावर झालेला विपरीत परिणाम, भाजीपाला पिकांवर पडलेली कीड, पाहिजे तसे न होणारे उत्पादन, कमी झालेली आवक, लागवडीचे क्षेत्रात झालेली ...

Dhule Crime News : दहशत पसरविणाऱ्या तिघांची पोलिसांनी काढली धिंड

धुळे : शहरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरोधात आझाद नगर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गंत खुनाच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या व जुने धुळे परिसरात ...

दरोड्याचा कट उधळला, पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

धुळे : दोंडाईचा शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत एक दरोडेखोर पोलिसांच्या हातून निसटला आहे. पोलिस ...

अभिनव उपक्रम ‌! ‘सीसीटीव्ही’च्या निगराणीत लावली पाचशे रोपे

मालपूर (शिंदखेडा) : शिंदखेडा तालुक्यातील दुर्गम भागातील सुराय ग्रुप ग्रामपंचायत व वृक्षमित्र समितीतर्फे सुराय गावात वनमहोत्सव उत्साहात झाला. महोत्सवांतर्गत विविध प्रजातींची तब्बल पाचशेवर रोपे ...

शंभर फुटीवर फिरत होता सलीम, पोलिसांना संशय आला अन् धुळ्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले !

धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल ४ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १० चोरीच्या दुचाकी जप्त केल्या ...

ग्राहकांनो, दिवसा वीज वापरा अन् मिळवा सवलत, महावितरणचे आवाहन

TOD meter : नेहमी अवाजवी वीजबिलांबाबत तक्रारी करणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने १ जुलैपासून सवलतीची योजना आणली आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी मर्यादित असलेली ‘टाइम ...

Dhule News : खताची होतेय टंचाई; शेतकरी हतबल

धुळे : शिंदखेडा तालुक्यात सध्या खताची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. खरीप हंगामासाठी अत्यंत आवश्यक असलेले डीएपी खत तालुक्यात ...

मोबाईलवर खोटा सरकारी आदेश पाठवून फसवणूक, धुळ्यातील प्रकार

धुळे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला व्हॉट्सअॅपवर बनावट सरकारी आदेश पाठवून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका मोबाईल नंबरधारकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात ...