धुळे

आंघोळीचे फोटो व्‍हायरल करायची धमकी, मजूर महिलेवर शेतमालकाकडून अत्‍याचार

Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण  वाढले आहे. अशातच  पुन्हा धुळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  शेतातील मजूर तरुणीवर शेतमालकानेच वेळोवेळी अत्याचार ...

शहादा न्यायालयाच्या आवारातून आरोपीचे सिनेस्टाईल पलायन

शहादा : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेसा असा प्रकार शहादा न्यायालयाच्या आवारात घडला. चारचाकी वाहन चोरी प्रकरणात अटकेतील संशयीताला न्यायालयात हजर करण्यात आणल्यानंतर संशयिताने विना ...

अरे देवा! शिरपूरातील लाचखोर अधिकार्‍याने घरातच स्वीकारली लाच

धुळे :  लाचखोरांवर नेहमीच कारवाई होत असलीतरी लाचखोरांमध्ये सुधारणा होत नाही. शिरपूर तालुक्यातील मंडळाधिकार्‍याने चक्क राहत्या घरातच लाच देण्यासाठी तक्रारदाराला बोलावले मात्र पथकाने लाच ...

शिरपूरसह दोंडाईचा शहर खुनाने हादरले

धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचासह शिरपूर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोंडाईचा ...

लाच भोवली! कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

Crime News : धुळे पंचायत समितीत लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून 3,500 रुपयांची मागणी करणाऱ्या शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी रंगेहाथ अटक केली.  ...

दोनशे रुपयांची लाच : वाहतूक शाखेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

धुळे : दुचाकीवर दंडात्मक कारवाई न करण्यासाठी दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील शहर वाहतूक दलातील हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी यास धुळे लाचलुचपत ...

धुळ्यात गोवा निर्मित दारुचा 18 लाखांचा साठा जप्त : सॅनिटरी पॅडआत सुरू होती वाहतूक

धुळे : सॅनिटरी पॅडआत दारूची वाहतूक करणार्‍या वाहनातून तब्बल 18 लाखांचा मद्यसाठा धुळ्यात जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुजरात राज्यात प्रतिबंधीत असलेली मात्र ...

नाट्य परिषदेच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष मात्र जळगावसह धुळे जिल्ह्याचा निकाल ठेवला राखून

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज निवडणूक अधिकाऱयांनी घोषित केला. नियामक मंडळाच्या ६० पैकी ५८ ...

त्या मेणबत्ती कारखाना आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत

तरुण भारत लाईव्ह । धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या ...

मेणबत्ती कारखान्यात स्फोटानंतर आग : चार महिला होरपळून ठार

धुळे : गणेश वाघ : निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत चिखलीपाडा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोटानंतर आग लागल्याने त्यात होरपळून चार महिलांचा जागीच ...