जळगाव

डॉ. स्नेहल रावते मृत्यू प्रकरण : टायर मार्क्सवरून वाहन व आरोपीचा लावला छडा

शेंदुर्णी, ता. जामनेर : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत डॉ. स्नेहल रावते (२५) यांचा मृत्यू झाल्याची घटना (16 जून) रोजी गोंदेगावनजीक घडली होती. मात्र, घटनास्थळावरून ...

Jalgaon News : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समिती बैठकीत १६ प्रस्तावांना मंजुरी

Jalgaon News : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक मंगळवार २४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात २६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून मदत ...

Jalgaon News : आणीबाणीत लढा, आज सन्मान

जळगाव : १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालावधीत, जिल्ह्यातील तुरुंगवासासह अनंत हालअपेष्टा भोगलेल्या लढवय्यांचा बुधवारी शासन दरबारी सन्मान होणार आहे. त्यामुळे हा दिवस या ...

Gold Rate : सोने भावात दोन हजारांची घसरण, जाणून घ्या नवीन दर

जळगाव : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वधारलेल्या सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण झाली असून, यामुळे सोने ९७ हजार ४०० रुपयांवर आले आहे. ...

व. वा. वाचनालयात बाल-युवा ग्रंथालय विभाग कार्यान्वित, वर्धापन दिनानिमित्त 1 जुलैला राजीव तांबे यांच्या हस्ते उद्घाटन, पाहा व्हिडिओ

जळगाव : राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारप्राप्त 148 वर्षे जुन्या वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयातर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून 1 जुलैला बाल ...

Jamner News : भाजप उद्या पाळणार ‘संविधान हत्या दिवस’

जामनेर : भाजपकडून बुधवार (२५ जून) हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून देशभरात पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी, १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा ...

Jalgaon News : मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी विकास चव्हण तर तालुकाध्यक्षपदी संतोष शेलोडे

Jalgaon News : पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या मराठी पत्रकार संघातर्फे सोमवार २३ जून रोजी पुण्यातील सिम्बायोसिस सभागृहात ‘नेशन फस्ट’ हा कार्यक्रम पार ...

Jalgaon Crime : चोरी करायचा अन् जमिनीत पुरून ठेवायचा; पोलिसांनी जप्त केले चार लाखांचे मोबाईल !

जळगाव : सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस ॲक्शन मोडवर आले असून, विविध ठिकणीहून मोबाईल ...

राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक; चालक ठार, पाहा व्हिडिओ

जळगाव : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गवार नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. आज मंगळवारी (२४ जून ) रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास स्वामी नारायण ...

Jalgaon Yellow Alert : जळगावला पुढील दोन दिवस ‘येलो अलर्ट’

जळगाव : जिल्हयात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाची तूट आगामी दोन दिवसांत भरून निघण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यात २५ व २६ जून ...