जळगाव

हृदयद्रावक ! नात पुरात वाहून गेल्याचे कळताच आजोबांनी सोडले प्राण

पाचोरा : जळगाव जिल्हात ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात शेतीचे नुकसानासोबतच गुरे ढोरांची हानी झाली आहे. तर ...

जीएसटी दरकपातक : सामान्य जनतेच्या समृद्धीकडे एक सकारात्मक पाऊल – अजित चव्हाण”

जळगाव : भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र ...

परराज्यातील अट्टल गुन्हेगारास भुसावळात अटक

जळगाव : परराज्यातील एक अट्टल गुन्हेगारास भुसावळात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन दि. १९ सप्टेंबर रोजी आरोपीस भुसावळ शहरात नहाटा चौफुलीजवळील महामार्गावर ...

जळगावात आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध ; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मारले प्रतिमेला जोडो

जळगाव : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात ...

Pachora Crime : गुन्हेगारीला आळा बसणार, पोलिसांकडून कारवाया सुरु, पाचोऱ्यात २० तलवारीसह एकाला अटक

जळगाव : अवघ्या दोन दिवसांपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाया केल्या जात आहे. दरम्यान, ...

वाळूचा अवैध उपसा : ग्रामसभेत मांडळ ग्रामस्थ आक्रमक

अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा वाळूच्या अवैध होणाऱ्या उपशाचा मुद्दा चांगलाच तापला. या अवैध ...

Gold Rate : घसरणीनंतर पुन्हा चमकले सोने, तर चांदीने गाठला सर्वकालीन उच्चांक!

Gold Rate : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर, आज, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सोन्याच्या किमती पुन्हा एकदा चमकल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव ४२१ रुपयांनी वाढून ...

सासरी जाच; पाच महिन्यांच्या गर्भवतीने संपवलं आयुष्य, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : जिल्ह्यात एका पाच महिन्यांच्या गर्भवतीने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक्षा चेतन शेळके (वय २२) असे मयत विवाहितेचे नाव ...

किरकोळ भांडणातून पतीने चाकूने वार करत पत्नीला संपविले

जामनेर : किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर चाकूने वार करीत तीचा खून केला. मिराबाई बाळू मोरे (वय ४२) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना ...

दुर्दैवी! मलकापूरनजीक भूषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील तीन महिलांसह पाच जणांचा अंत

जळगाव : व्हॅन अज्ञात वाहनावर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांसह पाच जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मलकापूर ...