जळगाव
जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषण मुक्तीकडे; ‘या’ तालुक्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण केले जाते. त्यातून अति कुपोषित व मध्यम ...
उकाड्यामुळे जळगावकर होरपळले ; जिल्ह्याचे तापमान आणखी वाढणार, वाचा हा अंदाज..
जळगाव । जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा ४३ अंशांच्च्या पुढे गेल्याने असह्य करणारा उकाडा जाणवत असून यामुळे जळगावकर अक्षरशः ...
प्लॉटमध्ये कचरा टाकण्याचा संशय, दोघांवर कोयत्याने वार
अमळनेर : घरातील कचरा प्लॉटमध्ये टाकण्याच्या संशयावरून तरूणासह वडीलांवर कोयत्याने वार करून गंभीर केले. तरूणच्या पत्नीला देखील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना अमळनेर शहरातील ...
मध्यरात्री चिमुकल्याचे अपहरण, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : चिमुकल्याला अपहरण केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. यातील एक नंदूरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस हवलदार म्हणून कार्यरत असल्याचे समोर ...
लोकसभा निवडणूक ! जळगावमधून ६ तर रावेरमधून ५ जणांची माघार
जळगाव : लोकसभा निवडणूकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी जळगाव लोकसभामधील ६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर रावेर मतदारसंघा मधून ५ उमेदवारांनी ...
लोकसभा निवडणूक ! मतदानाच्या दिवशी कामगार, कर्मचाऱ्यांना फुल पगारी सुट्टीची मागणी
जळगाव : मतदानाच्या दिवशी कामगार, कर्मचाऱ्यांना फुल पगारी सुट्टी मिळावी, अशी मागणी भाजप कामगार मोर्चाने २९ रोजी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली. कामगारांना (कंत्राटी) मतदानाच्या दिवशी ...
Loksabha Election : कडक उन्हात प्रचार तापला; उमेदवार अन् कार्यकर्ते घामाघूम
जळगाव / रावेर : कडक उन्हाळ्यात तापमान 42 अंशांवर गेलेले असतानाही जळगाव / रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आणि श्रीराम पाटील ...
Gulabrao Patil : स्मिताताई पाच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील, ना. पाटलांचा विश्वास
धरणगांव : महायुतीच्या जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ पाच लाखापेक्षा अधिक मतदानाने विजयी होतील, असा आत्मविश्वास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. येथील ...
उन्हाच्या झळा वाढल्या; वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच
पाचोरा : वाढत्या तापमानामुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटत आहेत. परिणामी पाण्यासाठी वानरसेनेसह वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच करीत असल्याची स्थिती पाचोरा शहरात पहायला मिळत ...
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई, चालक पसार
जळगाव : नांदगाव शिवारातील शेत गट क्रमांक ३३ येथील गिरणा काठाजवळून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई करत वाहन जप्त केले. ...