जळगाव

हिंदू महासभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविणार

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेची नुकतीच बैठक पार पडली. ...

Jalgaon News : चष्मा विक्रेता अन् ग्राहकात वाद, गोलाणी मार्केट बंद

जळगाव : चष्मा घेण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि दुकानदारात वाद झाल्याची घटना सोमवारी (९ जून) रोजी दुपारी गोलाणी मार्केटमध्ये घडली. हा वाद विकोपाला जात व्यापाऱ्यांना ...

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातील बळी ठरलेल्या बॉबीला न्याय द्या ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची मागणी

जळगाव : मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या चार वर्षीय बाळाचा दि. १जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन ...

कुटुंब गेले लग्नाला, इकडे चोरट्यांनी घरात उरकवलं काम; लक्ष्मी पूजनातील कोऱ्या नोटाही गायब

जळगाव : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज-लहान मोठ्या घरफोड्या होत आहेत. अशात नातेवाइकांकडे असलेल्या लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना ...

पैसे आण, सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

जळगाव : हुंडा म्हणून कबूल केलेली रक्कम व सोने न आणल्याने २९ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ करीत तिला मारण्याची धमकी देण्यात आली. या ...

महाराष्ट्र एक्सप्रेस ‘एलएचबी’ अवतारात दाखल; जळगावात लोको पायलटचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

जळगाव : महाराष्ट्र राज्याचा रेल्वे इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. मागील ५३ वर्षांपासून प्रवाशांच्या विश्वासाचा हक्काचा प्रवास ठरलेली महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी क्रमांक ...

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना शहिद दिनानिमित्त भाजपतर्फे अभिवादन

जळगाव : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या शहिद दिनानिमित्त भाजपातफें अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (९ जून) रोजी करण्यात आले. विर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या ...

दुर्दैवी ! क्रिकेट सामना पाहून घरी परतणाऱ्या खेळाडूंवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यु, ११ जखमी, जळगाव जिल्ह्यात शोककळा

जळगाव : पुणे येथे क्रिकेटचा सामना पाहून घरी परतणाऱ्या खेळाडूंच्या वाहनाला झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर ११ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना ...

कपाशीला भाव नाही, उसनवारीचे पैसे कसे देऊ; चिंतेतून शेतकऱ्याने स्वतःला घेतलं संपवून

जळगाव : कपाशी पिकाची लागवड केली, परंतु निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्न जेमतेम आले, पण कपाशीला भाव नाही. बाहेरून लोकांचे उसनवारीचे पैसे कसे द्यावे, ...

Jalgaon News : मेहरूण तलावात बुडालेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशी मिळाला मृतदेह

Jalgaon News : मित्रांसोबत पोहण्यासाठी मेहरूण तलावावर गेलेला मोहंमद नदीम शेख (वय २४, रा. ताबांपुरा) हा तरुण शनिवारी (७ जून) पाण्यात बुडाला होता. त्याच्या ...