जळगाव

Jalgaon News : महापालिकेचा डोलारा निम्म्या कर्मचाऱ्यांवर उभा ! आकृतिबंध मंजूर; पण १४ वर्षांपासून भरतीच नाही

Jalgaon News : शहरातील वाढती लोकसंख्या, विस्तारते नागरीकरण आणि वाढणाऱ्या नागरी समस्या या पार्श्वभूमीवर जळगाव म हापालिकेच्या प्रशासनावर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

Jalgaon News : १३ कुत्रे पकडले, ४ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया, महापालिकेसह पशुसंवर्धन विभागाकडून निर्बिजीकरण सुरू

Jalgaon News : शहरातील नागेश्वर कॉलनीमधील चार वर्षांच्या बालकाला मोकाट कुत्र्याने लचके तोडत्यामुळे बालकाचा जीव गेल्याची घटना रविवारी घडली होती. त्यानंतर जनभावना तीव्र झात्यामुळे ...

जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन

जळगाव : सध्याचं युग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ए.आय.चं आहे. प्रत्येक जण कमी-अधिक प्रमाणात एआयचा वापर करतोच. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक शिकवा, असे ...

Jalgaon BJP : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजप आक्रमक, दहन केला पुतळा, पाहा व्हिडिओ

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केले होते. खासदार ...

ठाकरे बंधू एकत्र येणार का ? प्रश्न विचारताच ना. पाटलांनी संजय राऊतांकडे फिरवला बोट

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर ना. गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात ...

संत मुक्ताबाई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हजारो वारकऱ्यांनी घेतला सहभाग

मुक्ताईनगर : राज्यातील मानाच्या पालखी सोहळ्यापैकी एक संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (६ जून) श्रीक्षेत्र कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरातून प्रस्थान करण्यात आले आहे. ...

पाचोऱ्यात भयंकर घडलं, वृद्ध महिलेला संपवलं अन् सोन्याचे दागिने ओरबाडून झाले पसार

जळगाव : वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोनाच्या बाळ्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जनाबाई माहरु पाटील ...

Jalgaon News : नागरिकांनो काळजी घ्या ! वातावरणात बदल, ‘या’ आजाराचे वाढले रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात वातावरणात बदल होत असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप, थंडीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हाभरात प्राथिमक केंद्रांमध्ये दिवसाला साडेचार हजारांहून अधिक ...

Jalgaon Crime : फसवणूक करीत सोनपोत लांबविणाऱ्या बापास अटक, मुलगा फरार

जळगाव : शहरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींचा विश्वास संपादन केला जातो. यावेळी त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगितले जाते. ...

Crime News: जळगाव शहरातून १६ गुन्हेगार हद्दपार

जळगाव : आगामी काळात होणाऱ्या सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून १६ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहर सोडण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहेत. ही ...