जळगाव

ड्युटी लावण्यावरून झालेला वाद भोवला; चोपडा येथील पोलिसांच्या हाणामारीतील दोघेही पोलीस कर्मचारी निलंबित….!

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली होती. चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली ...

जळगाव-जालना रेल्वे मार्गावर प्रस्तावित 18 स्थानकांची नावे समोर, रेल्वे मार्गाच्या कामाला गती; लवकरच सुरुवात….!

जळगाव : खान्देश आणि मराठवाडा यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी जळगाव-जालना रेल्वेमार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. रेल्वे विभागाने या मार्गाचा प्राथमिक आराखडा तयार केला ...

रुग्णालयात थरार….साडेतीन वर्षांच्या बालकाच्या डोक्यात अडकले भांडे; डॉक्टर आणि प्लंबरमुळे 12 मिनिटात बालकाची सुखरूप सुटका….

जळगाव शहरात मानवता, धैर्य आणि प्रसंगावधानाचे उदाहरण ठरलेली एक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांचा एक बालक घरात खेळत असताना ॲल्युमिनियमचे छोटे भांडे मुकुट ...

बहुळा नदीकाठावर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १ लाख ५६ हजाराच्या मुद्देमालासह ६ जण ताब्यात….!

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात ‘वॉश आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत बहुळा नदी काठावर सुरू असलेल्या जुगार ...

जळगावच्या विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक महिन्याचे योग शिबिर उत्साहात; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना

जळगाव : विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जळगाव येथील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक महिन्याच्या योग शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. नियमित ...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; उधना–पुणे स्पेशल ट्रेन लवकरच सुरु होणार ? प्रस्ताव अंतिम टप्प्यात ? जाणून घ्या कसा असेल मार्ग…!

जळगांव, धुळे, नंदुरबार आणि पुणे विभागातील प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता अखेरचा टप्पा गाठताना दिसत आहे. उधना–पुणे स्पेशल ट्रेनचा प्रस्ताव सध्या निर्णायक अवस्थेत पोहोचला ...

सोलर प्लांटवरील वीजतार चोरी उघड; एक अटक, दोन अल्पवयीन ताब्यात, चोरीचा मुद्देमाल जप्त…!

पाळधी पोलीसांनी वीजतार चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे. ...

भुसावळकर हैराण: गेल्या ६ महिन्यांपासून जामनेर रोडवरील काम ठप्प; तातडीने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…

भुसावळ शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जामनेर रोडवरील चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सीआरएफ (Central ...

भयंकर: धरणगाव चोपडा रोडवरील भंगार गोडाऊनला भीषण आग, मोठं आर्थिक नुकसान…!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली ...

जळगाव प्लास्टिकमुक्त साठी मनपा ऍक्शन मोडवर, प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा २५ हजारांचा दंड आणि गुन्हा दाखल होणार…!

जळगाव शहरातील प्लास्टिक विक्री थांबवण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. जळगाव महापालिकेने प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली असून, त्यानंतर प्लास्टिक विक्री आढळल्यास ...