जळगाव

Jalgaon Crime News: व्हिडिओ व्हायरलची धमकी देत मुलीवर अत्याचार, मदत करणाऱ्या तिघा मित्रांवर गुन्हा

By team

 जळगाव :  १७ वर्षीय मुलीशी ओळख करून मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध केले. या व्हिडिओसह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला मध्य ...

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सगल दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव

By team

Gold Silver Rate:  गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव गगनाला भिडला होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याचे दर घसरताना दिसतायत. आठवड्याच्या सलग दुसर्‍या दिवशी सोन्याच्या भावात ...

Jalgaon News: वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज माफ, जिल्हा बँकेचा निर्णय

By team

जळगाव :  जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेतलेले आणि ...

दुर्दैवी ! तोल गेला अन् ज्ञानेश्वर पडला थेट पाचव्या मजल्यावरून, जळगावात हळहळ

By team

जळगाव: रायसोनी नगरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना तोल जावून पाचव्या मजल्यावरून पडल्याने एका  मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी, ...

मंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांनी केलं चक्क एकत्र जेवण; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव : कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज (सोमवार) चक्क शासकीय ...

स्मशानभूमीत राख व अस्थी चोरीचा धक्कादायक प्रकार; मृताच्या दागिन्यांवर डोळा असल्याचा अंदाज!

जळगाव : चाळीसगाव येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख व अस्थी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताचे नातेवाईक अस्थी जमा करण्यासाठी स्मशानभूमीत ...

Sunil Mahajan : सुनील महाजन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

जळगाव : शहरातील ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये संशयित जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन ...

Gulabrao Patil: एसटीची भाडेवाढ का ? मंत्री गुलाबराव पाटलांनी केले स्पष्ट

By team

जळगाव : एसटी महामंडळाने १५ टक्के भाडेवाढ लागू केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ६८ (२) अंतर्गत ...

Gulabrao Patil : जळगाव जिल्हा आरोग्य, सिंचन आणि महिला सक्षमीकरणाचे केंद्र बनणार!

जळगाव : जिल्हा आरोग्य, सिंचन, ऊर्जा, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या कल्याणासाठी जळगाव जिल्हा आदर्श ठरेल, असा आत्मविश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. भारताच्या ...

एएसआय शकील शेख यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने गौरव

पाचोरा : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) शकील शेख यांनी 15 वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या ...