जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेला झाले तिळे, शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विवाहितेने तिळ्या मुलांना जन्म आहे. यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मातेसह मुलांची सुखरूप प्रसूती रुग्णालयात पार पडली. या ...

बोगस शिक्षक भरतीद्वारे सरकारी तिजोरीवर कोट्यवधींचा डल्ला, जळगावात केव्हा होणार चौकशी ?

चेतन साखरेजळगाव : सन २०१७ पासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांनाही जळगाव जिल्ह्यात बँकडेटेड बोगस शिक्षक भरती करून सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रूपयांचा डल्ला मारला ...

बापरे ! क्लास वन ऑफिसर सांगायचा अन् उकळायचा पैसे; तब्बल सहा तरुणींना फसविले

जळगाव : कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे याने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस ...

जंगलात हनुमान मूर्ती बाहेर काढून खोदकाम! तिघे अटकेत, दोघे फरार; गुप्तधन की नरबळीचा डाव?

अमळनेर : तालुक्यातील व्यवहारदळे शिवारात मंगळवारी (१५ जुलै) रोजी सायंकाळी उशिरा अंधारात घडलेला प्रकार गावात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. महेंद्र सुरेश पाटील हे ...

Jalgaon Weather : शेतकऱ्यांची चिंता वाढणार, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

जळगाव : पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम आहे. अशात पुन्हा आगामी काळातही पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला ...

पाडळसे परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच, नागरिकांना होतंय जवळून दर्शन; पण वन विभाग म्हणतंय बिबट्या

भुसावळ प्रतिनिधी : यावल तालुक्यातील पाडळसे परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, वन विभागाला अद्यापही त्याला पकडण्यात यश आलेले नाही. परिणामी परिसरात वाघाचे दर्शन व ...

चाळीसगावात टवाळखोरांवर कारवाई, शाळेभोवती घालत होते घिरट्या

चाळीसगाव : शहरातील शाळा, महाविद्यालय व खाजगी क्लासेसच्या परिसरात घिरट्या घालणाऱ्या टवाळखोरांवर आज बुधवारी पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, ही कारवाई नियमितपणे सूरू रहावी, अशी ...

शेतकऱ्यांना दिलासा ! मन्याडचे पाणी कुठेही अडवले जाणार नाही, मंत्री गिरीष महाजन यांची ग्वाही

जळगाव : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातुन तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची ...

अमळनेरात भांड्यांच्या वाटपावरून महिलांमध्ये उसळला संताप, जाणून घ्या काय केलं ?

विक्की जाधव अमळनेर : सरकारच्या स्वयंपाक भांडे वाटप योजनेत होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांध्ये नाराजी आहे. अनेक ठिकाणी अर्ज करूनही अद्याप भांडी मिळालेली नाहीत, अशी ...

बापरे ! अमळनेर नगर परिषदेच्या फायर विभागात अपात्र कर्मचाऱ्यांची नेमणूक ?

अमळनेर : अमळनेर नगर परिषदेच्या फायर विभागातील काही कर्मचारी पूर्णपणे अशिक्षित असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवल यांनी न. पा. ...