जळगाव

Jalgaon News: जळगावमध्ये मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट

By team

जळगाव : जिल्ह्यात बुधवार 15 रोजी अन्न व प्रशासन विभागातर्फे  विशेष मोहीमेअंतर्गंत विविध आस्थापनाचे तपासणी करण्यात आली. यात  दूध व अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. ...

मोठा निर्णय ! जळगावातील ‘या’ परिसरात वाद्यासह फटाके फोडण्यास बंदी

जळगाव : शहराच्या शांततेसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने १० विविध परिसरांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रांमध्ये वाहनांचे हॉर्न, लाऊडस्पीकर, कोणत्याही प्रकारचे वाद्य, ...

सोन्याच्या दरात चढ-उतार; मकर संक्रांतीनंतर पुन्हा वाढ, चांदी स्थिर

जळगाव : मकर संक्रांतीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात शुद्ध सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ...

शासकीय कामात दिरंगाई, लिपिकाच्या सेवा पुस्तकात ताकीद; वन विभागाच्या आदेशानुसार कारवाई

कासोदा, एरंडोल : सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी शासकीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी एरंडोल येथील तत्कालीन लिपिक नितीन रघुनाथ पाटील यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद ...

पाच वर्षांत मतदारसंघाचा आदर्श विकास मॉडेल निर्माण करू – आमदार अमोल पाटील

कासोदा : पाच वर्षांच्या कालावधीत राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे मतदारसंघाचा विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प आमदार अमोल पाटील यांनी व्यक्त केला. ...

मुंबई-नाशिक महामार्गावर अमळनेरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर १५ जानेवारी रोजी पहाटे ३:३४ वाजता शहापूर येथील पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू ...

ग्राहकांसाठी खुशखबर ! सोने-चांदी भावात मोठी घसरण, जळगावात असे आहेत भाव?

जळगाव । मागील काही दिवसापासून सोने दरात वाढ होताना दिसून आली. यामुळे सोन्याचा भाव पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठणार की काय? असं वाटत होते. ...

Crime News: नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महापालिकेची कारवाई, १५ हजारांचा दंड वसूल

By team

जळगाव : नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेकजण अनुभवतात. मात्र दुसरीकडे या पंतगाला ...

Fire News: यावल शहरात फर्निचर दुकानात भीषण आग; लाखोंचे नुकसान

By team

जळगाव : जिल्ह्यातील यावल शहरात  चोपडा रस्त्यावर ख्वाजा मस्जिद जवळील एका फर्निचरच्या दुकानास सोमवारी पहाटे अचानक आग लागली. आगीत सुमारे पाच लाखांचे साहित्य जळून खाक ...

चिमुकला पतंग उडवायला गेला अन् दुसऱ्या मजल्यावरुन पडून झाला जखमी

By team

जळगाव :  शहरात मकर संक्रांत मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत असताना रामेश्वर कॉलनी परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. रामेश्वर कॉलनी भागातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ ...