नंदुरबार
एलपीजी सिलेंडरची हेराफेरी; दोघांवर गुन्हा, १३ सिलेंडर जप्त
तरुण भारत लाईव्ह । नंदुरबार : गॅस सिलिंडरची हेराफेरी करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १३ सिलिंडर जप्त करण्यात आले. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत ...
गांजाची शेती करणाऱ्यावर धडगांव पोलीसांची धडक कारवाई
तरुण भारत लाईव्ह । तालुक्यातील निगदिचा कुंड्यापाडा येथे आंब्याच्या बागेत चोरून गांज्याचे पिके घेणाऱ्यास धडगाव पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. यात एकूण ४५ ...
नंदुरबारच्या शेतकऱ्याची अद्रकाची शेती दोन एकरावर, उत्पन्न मिळाले १० लाखांवर!
नंदुरबार : अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर ...
खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकला धडकले पोलीसांचे वाहन, 3 कर्मचारी गंभीर
नंदुरबार : खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नातून पोलिसांचे वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली. यामध्ये पोलीस निरीक्षकासह तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती ...
खान्देशात ‘या’ ठिकाणी पडतोय सोसाट्याचा वारासह गारांचा पाऊस
नंदुरबार : जिल्ह्यात आज दुपारी बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारासह गारांचा पाऊस सुरु आहे. यामध्ये नंदुरबार परिसरातील काही भागांमध्ये तर धडगावच्या सिसा परिसरात प्रचंड वारासह ...
लाच भोवली : शहाद्यातील कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
शहादा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील (रा.फ्लॅट 203, अष्टविनायक टॉवर, थत्ते नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांना शासकीय कंत्राटदाराकडून पूर्ण केलेल्या ...
नंदुरबारमध्ये यंदा लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्के वाढ
नंदूरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्के वाढल आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बाजार समितीत सव्वा लाख क्विंटल मिरचीची आवक ...
अवैध प्रवासी वाहतुकीने घेतला चौघा निष्पाप जीवांचा बळी
Horrific accident in Akkalkuwa taluka: Four children killed as vehicle overturns अक्कलकुवा : अवैध वाहतूक करणार्या प्रवासी वाहनाला झालेल्या भीषण अपघातात चार बालक ठार ...
धुळ्यातील एसीबीचा नंदुरबारमध्ये सापळा, लाच घेणार्या तलाठ्यावर कारवाईचा फास
नंदुरबार : वाळूचा ट्रक सोडण्यासाठी एक लाखांची लाच मागून तडजोडीअंती 70 हजारांची लाच स्वीकारणार्या रनाळा तलाठी प्रशांत नीळकंठ देवरे (42) यांना धुळे एसीबीच्या पथकाने ...
अक्कलकुव्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार रस्त्यावर
नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने तक्रार घेवून आलेल्या मुलीच्या पालकांना अर्वाच्य भाषेचा वापर केला. पोलिस निरीक्षकाच्या या वागणुकीच्या निषेदार्थ मुलीच्या पालकांसह आमदार ...