नंदुरबार

चार महिन्यांच्या बालिकेचा खून: पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; पत्नीला मारहाण केले अन् थेट..

By team

नंदुरबार : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही, म्हणून याचा राग येऊन बापानेच अवघ्या चार महिन्याच्या बालिकेचा जमिनीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली ...

अवैध लाकूड वाहतूक : वाहनासह मुद्देमाल जप्त, चालक अंधाऱ्याचा फायदा घेत पसार

By team

नंदुरबार : अवैधरीत्या लाकडाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी लाकडासह वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. तर वाहन चालक अंधाऱ्याचा फायदा घेत पसार झाला. बुधवारी, 4 ...

‘पुष्पा’ गजाआड : १६ लाखांचे चंदनाचे तेल व लाकूड जप्त, नंदुरबार पोलिसांची कारवाई

By team

नंदुरबार : नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून फरार झाल्यानंतर पुन्हा ताब्यात घेतलेले संशयित आरोपी हे चंदनाच्या झाडांची तसेच तेलाची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले ...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी 2 लाख मंजूर

By team

तरुण भारत लाईव्ह: बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. कर्णबधिर बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख ...

दुर्दैवी! मासे पकडण्यासाठी गेला अन् आयुष्य संपवलं

By team

तळोदा : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गढीकोठडा गावाजवळील नाल्यात मासे पकडताना विजेचा शॉक लागून ...

दुर्दैवी! तीन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तरुणावर काळाचा घाला

By team

शहादा : तीन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. ...

मजुरांच्या गाडीला भीषण अपघात; पिकअप १५ फूट खोल.., दोन ठार, अकरा जखमी

By team

नंदुरबार : मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा शुक्रवारी रात्री ११ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात अनिता दिलीप गावित (वय २५ ) व सुमित्रा मोहन ...

नागरिकांनो सावधान! ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी करणार? ‘ही’ बातमी वाचा; अन्यथा..

By team

नंदुरबार : कोरोना प्रतिबंधानंतर दोन वर्षांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नंदुरबारकर सज्ज झाले आहेत. नंदुरबातील प्रमुख ठिकाणी आणि रस्त्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जमतात. सुरक्षेच्या ...

२९ हजाराची लाच भोवली : नंदुरबारमध्ये महसुल.. कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

By team

नंदुरबार : रेशन दुकानाच्या बाहेर बोर्ड लावलेला नाही, रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले नाही, तुमची धान्य वितरण करण्याची पध्दत बरोबर नाही, म्हणत तक्रादाराकडून महसुल कार्यालयातील गोडाऊन किपर ...

बँक आँफ इंडीयाच्या एटीएममधून ६२ लाखांची चोरी, घटना कुठली?

By team

नंदुरबार : बँक आँफ इंडीयाच्या एटीएममधून तब्ब्ल ६१ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस सूत्रानुसार, सीएमएस इन्फोसिस्टीम एलईटी ...