खान्देश

बहिणीशी प्रेमविवाह केल्याचा राग; मेहूण्याला गाठलं अन् थेट संपवलं, शालकास कोर्टाने दिली कठोर शिक्षा

नंदुरबार : बहिणीशी प्रेमविवाह केल्याचा मनात राग धरून एकावर चाकूने वार करून ठार केल्याच्या घटनेतील आरोपीस जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व ११ हजार रुपये दंडाची ...

विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंवर दामिनी पथकाची करडी नजर, २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर २५ जणांना दिली समज

जळगाव : शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकणी तरुणी व महिलांना टारगटांचा त्रास कमी करण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ...

महावितरण विभागामार्फत ग्राहकांना पाठवले जाणारे संदेश मराठीतच पाठवा ; मनसेची मागणी

जळगाव : महावितरण विभागामार्फत ग्राहकांना वेळोवेळी विविध कारणांसाठी मोबाईल संदेश हे इंग्रजीत पाठविण्यात येतात. हे संदेश इंग्रजी ऐवजी मराठीतच पाठविण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र ...

जळगाव एसटी महामंडळातील भरती विधान परिषदेत गाजली

जळगाव : राज्य मार्ग परिवहन महामंडळातील जळगाव विभागात लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या पदोन्नती भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. या प्रकरणाकडे लक्ष ...

कोचरा जिल्हा परिषद मराठी शाळेत पालक-शिक्षक बैठक उत्साहात

मुबारकपूर, ता.शहादा : तालुक्यातील कोचरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत गुरुवारी (१० जुलै) रोजी पालक-शिक्षक बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...

चाळीसगावात मोकाट गाईचा बालकांवर हल्ला , मोटारसायकलस्वाराच्या सतर्कतेने वाचले प्राण

चाळीसगाव : शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी मोकाट जनावराने एका दोन वर्षीय बालिकेवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका मोटरसायलस्वाराने प्रसंगावधान ...

दुकानाचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोघांना अवघ्या चार तासांत अटक

धुळे : शहरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. अशातच आझाद नगर भागातील कापडाच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या चोरी प्रकरणी आझाद नगर पोलीस ...

शेतकरी कर्जापासून वंचित : आरबीआयच्या जाचक अटींवर आमदार किशोर पाटलांचा विधानसभेत प्रश्न

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कार्यक्षेत्रालगत असलेल्या जमिनधारक शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. तसेच अनिष्ठ तफावतीत असलेल्या सोसायट्यांचे गटसचिव यांचे पगार थकित ...

आमदार अनुप अग्रवाल यांची लक्षवेधी ; महसूलमंत्र्यांचे अनधिकृत चर्च, धर्मांतरप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

धुळे/नंदुरबार : धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांमध्ये अनधिकृत चर्च बांधकामे आणि आदिवासींच्या धर्मांतराच्या गंभीर मुद्यावर ठाम भूमिका घेत तातडीने कारवाई करून ...

Jalgaon Gold Rate : चांदीत ५००, सोन्याच्या दरात ९०० रुपयांची घसरण

जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात ९०० रुपयांची घसरण होऊन ते ९६ हजार ६०० रुपयांवर आले आहे. चांदीच्या भावातही ५०० रुपयांची घसरण होऊन ती ...