खान्देश
Amalner crime: अमळनेरला आमली पदार्थांचा विळखा ! ५६ किलो गांजा जप्त
Amalner crime : अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्यावर मोठी कारवाई केली आहे. यात पोलिसांनी ५६ किलो गांजासह एकूण १९.३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
Gold Price: गुढीपाडव्याआधी ग्राहकांच्या खिशाला कात्री ! सोन्याच्या दरात वाढ, जळगावात भाव किती?
गेल्या अनेक महिन्यांपासून सोने – चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. सणा-उत्सव आणि लग्नसराईच्या काळातही हि वाढ कायम आहे. आज, गुढीपाढव्याच्या एक दिवस ...
Jalgaon News : मारूतीरायाची मूर्ती स्थलांतरित करतांना अचानक आली वानरसेना अन् पुढे जे घडलं…
पहूर : गावात एखादं सार्वजनिक काम करायचं म्हटलं की तिथं गावकऱ्यांची गर्दी झालीच म्हणून समजा. खेड्यापाड्यातील हेच वातावरण आकर्षणाचा विषय ठरतो. जामनेर तालुक्यातील पहूर ...
काळजी घ्या! गुढीपाडव्यापासून पाच दिवस तापमान ४२ अंशावर; प्रशासनाने वर्तवला अलर्ट
जळगाव : गेल्या आठवड्यात राज्यभरात निर्माण झालेली ढगाळ वातावरणाची स्थिती आता निवळली असून गेल्या चार दिवसांपासून पहाटेच्या वेळी निर्माण झालेला गारवाही कमी होणार आहे. ...
माळी समाजाने ‘प्री वेडिंग’ शूटिंगवर घातली बंदी; लासूर येथे एकमुखी निर्णय
चोपडा : तालुक्यातील लासूर येथे क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरातचा महिला जागृती मेळावा नुकताच झाला. यात लग्न समारंभात प्रीवेडिंग ...
जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याने गाठला ९२ हजारांचा टप्पा, चांदीही लाखांवर
Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या लग्नसराई सुरु असून सोन्याचे दर ...
Jalgaon News : विकास निधीवर खर्च करण्यात हात आखडता, 250 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस
जळगाव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास हा गावपातळीवर करण्यात यावा, या उद्देशाने केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतींना थेट 15 व्या वित्त आयोगाचा निधी देण्यात आला आहे. ...
जळगाव जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीत 13 प्रस्ताव पात्र, 14 प्रस्ताव अपात्र
जळगाव : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांकडून 27 प्रस्ताव मदत अनुदानासाठी सादर करण्यात ...