खान्देश

Jalgaon Weather : शेतकऱ्यांनो, पिकांची काळजी! जळगाव जिल्ह्यासाठी पुन्हा ‘यलो अलर्ट’

Jalgaon Weather : जळगाव : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशात पुन्हा एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

देवीची आरती केली अन् कपाटात ठेवली सोनपोत, काही क्षणात गायब; जळगावातील घटना

जळगाव : घराच्या बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉवरमधून प्रणाली किरण बारी (२९, रा. दीक्षितवाडी) यांची सात तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी ३० सप्टेंबर ...

तळोद्यातील मानवी वस्तीजवळ बिबट्याची दहशत; पकडण्याची मोहीम अयशस्वी, नागरिक हतबल

तळोदा : शहरात बिबट्याने पुन्हा एकदा दहशतीचा कहर घडवला असून, अवघ्या 500 मीटरच्या परिसरात तिसऱ्यांदा शिकार करत वनविभागाच्या कार्यक्षमतेवर थेट बोट ठेवले आहे. तळोदा ...

सोशल मीडियावर जुळले सूत; गरबा उत्सवाची संधी साधून दोन तरुणींनी केले पलायन, एक लग्न करून परतली अन् दुसरी…

जळगाव : बोदवड तालुक्यातील दोन तरुणींनी नवरात्रीच्या गरबा उत्सवाची संधी साधत पलायन केल्याच्या दोन घटनांची नोंद येथील पोलिसांत करण्यात आली आहे. यापैकी एकीने लग्न ...

दुर्दैवी! मासे पडण्यासाठी गेले अन् काळाने हेरले, जळगावातील घटना

जळगाव : मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका इसमाला दुर्दैवी काळाने हेरले. ही घटना जळगाव शहरातील मेहरुण तलावात घडली. काझी अब्दुल वाहीद रईस अहमद (वय ४५, ...

भुसावळातील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाला प्रोत्साहन देणारा ठेकेदार कोण? पोलिसांसमोर आव्हान

उत्तम काळेLove Jihad case in Bhusawal : भुसावळ येथे गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुलींना फसवून त्यांचे एका विशिष्ट समाजाच्या तरुणांशी विवाह करण्याचे सत्र मोठ्या ...

Jalgaon Gold Rate : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोन्याला झळाळी, चांदीही उच्चांकावर

Jalgaon Gold Rate : जळगाव : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. अस्सल सोन्याच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ झाली ...

Mamurabad Call Center Case : मोठी अपडेट, ललित कोल्हेंची संशयितांसोबत…

Mamurabad Call Center Case : जळगाव येथे बोगस कॉल सेंटर सुरु करण्यासंदर्भात गुन्हा दाखल असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांची जून महिन्यामध्येच संशयितांसोबत बैठक ...

Sunilji Ambekar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जळगावात विजयादशमी उत्सव, प्रमुख वक्ते म्हणून सुनीलजी आंबेकर राहणार उपस्थित!

जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या वतीने यंदाही शहरात दि. ०२ ऑक्टोबर ते ०४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान तब्बल ११ ठिकाणी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मोठी बातमी! भादली स्टेशनजवळ धावत्या एक्सप्रेसला आग, टळला मोठा अनर्थ

जळगाव : जिल्ह्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेसच्या एका बोगी खाली आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आग रोधक ...