खान्देश

नागरिकांच्या सतर्कतेने गोमांस, चामडे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात

जळगाव : गो मांसाची तस्करी करण्याचे प्रकार उघड होत आहे. असाच प्रकार चोपडा शहरात उघड झाला आहे. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेने कर्नाटक येथील कानपूरला जाणाऱ्या ...

संतापजनक ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् केला अत्याचार, अल्पवयीन गर्भवती; चोपड्यातील घटना

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला २१ वर्षीय मजनूने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. यातून ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना ...

दुर्दैवी ! सुकी नदीत मासेमारीसाठी गेले अन् घडला अनर्थ, बिकरमसोबत नेमकं काय घडलं ?

जळगाव : मासेमारीसाठी सुकी नदीवर गेलेल्या ४६ वर्षीय मासे माराचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रावेरच्या पाल येथे शुक्रवारी उघडकीस आली. ...

मुलांवर शिक्षणाचे दडपण लादु नका : राजेंद्र जावळे

जळगाव : मुले सकारात्मक पध्दतीने घडत असतात त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या, अनेकवेळा मुलांच्या कला दाबल्या जातात पालक त्यांना हे करू नको, ते करू ...

बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह, कुटुंबियांना घातपाताचा संशय

जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी विहिरीत मृतदेह आढळून आला. यावल तालुक्यातील मोहराळा येथे ही घटना घालडी. साहिल शब्बीर ...

कुटुंबातील सदस्य शेतात, यास्मिनला अचानक काही तरी चावल्यासारखं झालं अन्… घटनेनं हळहळ

जळगाव/पाचोरा : घरात कामात असताना सर्पदंश होवून अत्यवस्थ झालेल्या बालिकेचा मृत्यू झाला. शनिवारी ( २१ जून) सकाळी ही घटना लासगाव (ता. पाचोरा) येथे घडली. ...

वाहनधारकांना मोठा दिलासा…एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ

जळगाव : एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्यासाठी शासनाने मुदतवाढ केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. १५ ...

रावताळे कुटुंबीयांचा वारेमाप खर्चाला फाटा, मुलाच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

मुबारकपुर, ता. शहादा : मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट, असा वारेमाप ...

Ghodegaon News : घराबाहेर खाटांवर झोपले अन् लागला ट्रॅक्टरचा धक्का; जाब विचारणाऱ्याला केली बेदम मारहाण

चाळीसगाव : ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने जाब विचारण्यास गेलेल्या एका इसमाला दोन जणांनी लोखंडी राॅडने बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील घोडेगावात मंगळवारी (१७ जून) ...

Dhule Crime : दोन हजारांची लाच भोवली, मंडळ अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

धुळे : शिंदखेडा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना तामथरे येथील मंडळ अधिकारी छोटू महादू पाटील यांना रंगेहाथ ...