खान्देश

नंदुरबारात अवकाळीने दाणदाण; तब्बल 122 घरांची पडझड

नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, आखतवाडे आणि लगतच्या गावांमध्ये (5 जून) रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे व शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

ठाकरे बंधू एकत्र येणार का ? प्रश्न विचारताच ना. पाटलांनी संजय राऊतांकडे फिरवला बोट

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर ना. गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात ...

संत मुक्ताबाई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हजारो वारकऱ्यांनी घेतला सहभाग

मुक्ताईनगर : राज्यातील मानाच्या पालखी सोहळ्यापैकी एक संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (६ जून) श्रीक्षेत्र कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरातून प्रस्थान करण्यात आले आहे. ...

पाचोऱ्यात भयंकर घडलं, वृद्ध महिलेला संपवलं अन् सोन्याचे दागिने ओरबाडून झाले पसार

जळगाव : वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोनाच्या बाळ्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जनाबाई माहरु पाटील ...

Jalgaon News : नागरिकांनो काळजी घ्या ! वातावरणात बदल, ‘या’ आजाराचे वाढले रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात वातावरणात बदल होत असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप, थंडीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हाभरात प्राथिमक केंद्रांमध्ये दिवसाला साडेचार हजारांहून अधिक ...

सुनेला संपव अन् दुसरं लग्न कर; सासूचा मुलाकडे आग्रह, शेवटी तेच घडलं

धुळे : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला संपविण्यासाठी सैन्य दलातील पतीने जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकांची मदत घेत पेस्टिसाइडचे इंजेक्शन देत पत्नीला ठार मारले, यासाठी मांत्रिकाला ...

Jalgaon Crime : फसवणूक करीत सोनपोत लांबविणाऱ्या बापास अटक, मुलगा फरार

जळगाव : शहरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींचा विश्वास संपादन केला जातो. यावेळी त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगितले जाते. ...

इंजिनिअरचं स्वप्न अधुरं; धबधब्यात पोहण्यासाठी गेला अन् परातलाच नाही, तरुणासोबत नेमकं काय घडलं ?

नंदुरबार : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध वाल्हेरी धबधब्यातील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळोदा पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात ...

Crime News: जळगाव शहरातून १६ गुन्हेगार हद्दपार

जळगाव : आगामी काळात होणाऱ्या सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून १६ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहर सोडण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहेत. ही ...

Gold Rate : सोने खरेदीचा प्लॅन करताय ? थांबा, आधी जाणून घ्या दर

जळगाव : सोने खरेदीच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. कारण जळगावच्या सुवर्णपेठेत चांदी दरात तब्बल ४००० रुपयांनी, तर सोने दरात ९०० ...