खान्देश

दीपोत्सवात वीज सुरक्षेला प्राधान्य देण्याचे ‘महावितरण’चे आवाहन

जळगाव : आनंद व उत्साहाचे पर्व असलेल्या दिवाळीत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, हे करताना वीज सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. ...

भटक्या कुत्र्यांचा हैदोस, शाळेत निघालेल्या ७ वर्षाच्या मुलीवर हल्ला

धुळे : कापडणे गावात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, शाळेत जात असलेल्या एका ७ वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिला ...

Jalgaon News : ‘भाईगिरी’ रील बनवणं भोवलं; पोलिसांनी इम्रानला आणलं जागेवर, कानपकडून मागितली माफी

जळगाव : नाशिकनंतर आता जळगावात देखील सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्यांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईगिरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत ...

नियतीचा खेळ; कामे आटोपून घराकडे निघाले अन् रस्त्यातच हेरले, घटनेनं हळहळ…

जळगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दररोज लहान-मोठे अपघात होत असून, यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशात पुन्हा एक ...

सावधान! सायबर भामटे लढवताय नवनवीन शक्कल, अनोळखी लिंक अन् दीड कोटींची फसवणूक

नंदुरबार : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले असून यात सामान्य नागरिक देखील फसविला जात आहे. सायबर भामटे विविध क्लृप्त्या त्यासाठी वापरत आहेत. सामान्य माणसांची ...

धोकादायक वस्तू घेऊन प्रवास केल्यास होऊ शकतो तुरुंगवास, भुसावळ रेल्वे मंडळाचे प्रवाशांना आवाहन

भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भुसावळ रेल्वे मंडळाने एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली असून, रेल्वेने प्रवास करताना कोणत्याही प्रकारचे स्फोटक, ज्वलनशील किंवा धोकादायक ...

‘लव्ह जिहाद’ घडविणाऱ्यावर भुसावळ शहरात चर्चितचर्वण, पोलीस प्रशासनाचे कायद्याने हात बांधले की जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?

उत्तम काळे भुसावळ : येथे गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुलींना फसवून त्यांचे एका विशिष्ट समाजाच्या तरुणांसोबत विवाहाचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे ‘लव्ह ...

वाघनगर परिसरात डॉक्टरच्या घरातून दागिन्यांचा ऐवज लांबविला

जळगाव : बंद घराच्या लोखंडी दरवाज्याचे कुलुप कोयंडा तोडत चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. कपाटाचे आतील लॉकर तोडुन सोन्याचे दागिने तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर चोरुन नेला. ...

Gold rate : जळगावात सोने महागले, चांदीच्या दरात घसरण!

Gold rate : यंदाच्या दिवाळीत सोन्याने एक नवीन विक्रम गाठला आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दबाव आणि गुंतवणूकदारांच्या उपस्थितीमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत, ...

पोलिस दलातील अंमलदाराकडून कर्तव्यात कसूर, सेवेतून बडतर्फ

नंदुरबार : गुन्ह्यातील मुख्य संशयिताचा गुन्हेगारीचा पूर्वइतिहास माहिती असतानाही त्याच्यासोबत राहणे, तसेच गुन्हा घडतेवेळी संशयितास ताब्यात घेणे, नजीकच्या पोलिस ठाण्यात लगेच घटनेबाबत कळविणे आवश्यक ...