खान्देश

भुसावळ न.पा. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकतीसाठी १३ व १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

भुसावळ : येथील नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून प्रशासनाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी,प्रभाग रचना आणि आरक्षणाची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीवर ...

खान्देशात ओला दुष्काळ जाहीर, बाधित सर्व तालुक्यांसाठी पाच सवलतींची घोषणा

जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र लक्षात घेता शासनाने जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण १५ ...

धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक निलंबित, सीईओंच्या आदेशानंतर कारवाई

धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना वारंवार गैरहजेरी व शाळेत मद्यपानाच्या अवस्थेत येण्याच्या गंभीर तक्रारींमुळे अखेर निलंबित करण्यात ...

धुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांचे त्वरित पंचनामे करा, जिल्हा प्रशासनाचे निर्देश; आमदार भदाणे यांचा पाठपुरावा

By team

धुळे : तालुक्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त व अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पंचनामे होऊन ...

ड्रग्ज प्रकरणातील फरार ‘गांजावाला’ला अटक, संख्या पोहोचली तीनवर!

धुळे : शहरात सुरत-बायपास महामार्गावर कारमधून एम.डी. ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी धुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अज्जू उर्फ अजमल ...

Jamner Crime : लघवी केल्याच्या कारणावरून मारहाण, २९ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील युवकाला लघवी केल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली होती व पुन्हा मारहाण करू, अशी धमकी संबंधितांनी दिल्याने तरुणाने ...

Dhule Crime : ‘धूमधडाक्यात लग्न लावून देतो’, खोटे आश्वासन देऊन ११ लाखांत लूट

धुळे : शहराजवळील नगाव येथे पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ...

Jalgaon gold rate : सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ, जाणून घ्या दर

Jalgaon gold rate : सोन्याच्या भावात वाढ सुरूच असून, आज सलग पाचव्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. जर तुम्ही करवा चौथ, धनतेरस किंवा दिवाळीसाठी ...

Jalgaon Crime : संशयाचं भूत मानगुटीवर बसलं अन् पत्नीवर केला होता हल्ला, आता आरोपी पतीला न्यायालयाने दिली कठोर शिक्षा

जळगाव : पत्नीने दारू प्यायल्याच्या संशयावरून पतीने क्रूरतेने तिचा खून केल्याच्या खटल्यात जळगाव सत्र न्यायालयाने ९ ऑक्टोबर, गुरुवारी निकाल देत, आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा ...

शहाद्यात प्रेमविवाहातून सूड घेत तरुणाला कारने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

शहादा : प्रेमविवाहात झालेल्या वादातून सूड घेण्यासाठी तरुणाला भरधाव कारने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना शहादा तालुक्यातील रायखेड येथे घडली. म्हसावद ...