खान्देश

Nandurbar News : जिल्हा पोलीस दलात नवी वाहने दाखल

नंदुरबार : पोलीसांना आपले दैनंदिन शासकीय कामकाजासाठी विशेष करुन गुन्हे तपास, रात्रगस्त (पेट्रोलिंग), आरोपींचा पाठलागसाठी जिल्हयातील अतिदुर्गम भागात देखील जावे लागते. यामुळे नवीन व ...

Amalner Crime News : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना लागला धक्का, दोन गटात लोखंडी पाईपने जबर हाणामारी

अमळनेर : तालुक्यातील आनोरे येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यावरून दोन गटात लोखंडी पाईप, लाठ्याकाठ्या, लाकडी फळ्यांनी हाणामारी झाली. दोन्ही गटाच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा ...

Operation Sindoor: भुसावळ रेल्वे विभागाद्वारे “ऑपरेशन सिंदूर” सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली

Operation Sindoor: “ऑपरेशन सिंदूर” या शौर्यपूर्ण मोहिमेच्या सन्मानार्थ आज दिनांक १८ मे २०२५ रोजी भुसावळ रेल्वे विभागात सकाळी ०७:०० वाजता विभागीय भुसावळ रेल्वे व्यवस्थापक ...

बेमोसमी पावसाचा फटका, जळगाव जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान

जळगाव : मे महिन्यात ४८ अंशापर्यंत अति तापम नासाठी ओळखल्या जाणान्या जळगाव जिल्ह्यात या वर्षी बेमोसमी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

बापरे ! चक्क बनावट सही-शिक्का वापरुन काढला स्वतःच्या नियुक्ती आदेश, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : आरोग्यसेवक पदाकरिता बनावट नियुक्ती आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. प्रकाराने जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर ...

भुसावळ येथे अजित पर्व युवा जोडो अभियान अंतर्गत युवा संवाद मेळावा

भुसावळ : अजित पर्व युवा जोडो अभियान अंतर्गत भुसावळ येथे रावेर लोकसभा, जळगाव जिल्ह्याचा युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा राष्ट्रवादी ...

ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

By team

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात सेवा समर्पण दिन म्हणून मोठ्या भावनिक, सामाजिक आणि संघटित ...

दुर्दैवी ! सासऱ्याला भेटून घरी निघाले अन् काळाने घातली झडप; आकाशात विजा कडाडताना काय कराल?

जळगाव : एरंडोल तालुक्यातील खर्ची खंजे येथे गिरणा नदी परिसरात एकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शरद रामा भिल (वय ...

ऑफिसर्स क्लबतर्फे रक्तदान शिबीर ; ५४ रक्त पिशव्या संकलित

By team

जळगाव : येथील ऑफिसर्स क्लबमध्ये प्रथमच रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ५४ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या ...

स्मिता वाघ यांना ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर

नवी दिल्ली : देशातील खासदारांना त्यांनी संसदेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर केला जातो. यंदा १७ खासदारांचे नाव जाहीर ...