खान्देश

१५ जानेवारीपासून जळगावमध्ये रंगणार २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा

जळगाव :  राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होत आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी ...

निंभोरा स्टेशन वरील विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर म्हणाले की…

निंभोरा : मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव (मुंबई) यांना निंभोरा स्टेशन येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी बांधव, गावकऱ्याच्या वतीने निंभोरा,सावदा स्टेशन येथे बंद केळी ...

तोरणमाळ बाबत खासदार डॉ.हीना गावित यांनी हा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री यांना सादर केला… वाचा काय आहे प्रस्ताव

 वैभव करवंदकर  नंदुरबार :  आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा म्हटला जाईल अशा स्वरूपात आदिवासी पर्यटन सर्किट अंतर्गत तोरणमाळ हिल स्टेशनचा व्यापक विकास केला जावा ...

जळगाव: जळगाव येथे 27 डिसेंबरपासून होत असलेली राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा खेळाडूंसाठी आहे खूप महत्त्वाची… का ते वाचा..

जळगाव : येथील अनुभूती निवासी स्कूल मध्ये 27 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर मुला-मुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेतील पहिल्या सहा विजेत्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय व ...

जळगाव : मनपाच्या सहआयुक्त अश्विनी गायकवाड अपघातातून बचावल्या

जळगाव : महापालिकेच्या सहआयुक्ता अश्विनी गायकवाड- भोसले या जामनेर वरून जळगाव येथे शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी येत असताना पळसखेडा येथील पुलावर त्यांच्या गाडीचा टायर ...

Asoda Railway Flyover : फेब्रुवारी अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार

Asoda Railway Flyover :  जळगाव  येथील आसोदा रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली असून पुलाचे आतापर्यंत ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पिंप्राळा ...

Jalgaon Gold Rate : सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ, आताचा प्रति तोळ्याचा भाव काय?

जळगाव । सोने चांदी दरात चढ-उताराचे सत्र सुरूच आहे. ऐन लग्नसराईत दोन्ही धातूंच्या किमतीत महागल्या आहे. यामळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले. दरम्यान, ...

भुसावळचा पोलीस हवालदार निलंबित ; जिल्हा पोलिस दलात खळबळ

भुसावळ । भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदाराला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. सुनील जोशी असं निलंबित झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून याबाबतची माहिती ...

व्यावल येथे श्रीमद् भागवत सप्ताह मंगळवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव

वैभव करवंदकर नंदुरबार  :  जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात राज्यातील व्यावल (ता. निझर जि. तापी) येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह प्रारंभ झाला आहे. कथेचे निरूपण ...

वीर खाजा नाईक यांच्या गावाला जाणाऱ्या रस्त्यासाठी खासदार डॉ. हिना गावितांनी घेतली केंद्रीय वन मंत्र्यांची भेट

वैभव करवंदकर नंदुरबार  : आदिवासी क्रांतिवीर तथा भिल समाजाचे राष्ट्रीय नायक खाजा नाईक यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या व समस्त आदिवासी बांधवांना तीर्थक्षेत्र समान असलेल्या ...