खान्देश

अखेर ‘त्या’ शिक्षकाकडून माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं ?

नंदुरबार :  जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील कृषी हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या वादग्रस्त घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान ...

धुळ्यात आजपासून जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सव

धुळे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत धुळ्यात गुरुवारपासून (१६ जानेवारी) मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्ध महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सव सुरू होत आहे. ...

मोठा निर्णय ! जळगावातील ‘या’ परिसरात वाद्यासह फटाके फोडण्यास बंदी

जळगाव : शहराच्या शांततेसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने १० विविध परिसरांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रांमध्ये वाहनांचे हॉर्न, लाऊडस्पीकर, कोणत्याही प्रकारचे वाद्य, ...

सोन्याच्या दरात चढ-उतार; मकर संक्रांतीनंतर पुन्हा वाढ, चांदी स्थिर

जळगाव : मकर संक्रांतीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात शुद्ध सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ...

शासकीय कामात दिरंगाई, लिपिकाच्या सेवा पुस्तकात ताकीद; वन विभागाच्या आदेशानुसार कारवाई

कासोदा, एरंडोल : सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी शासकीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी एरंडोल येथील तत्कालीन लिपिक नितीन रघुनाथ पाटील यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद ...

पाच वर्षांत मतदारसंघाचा आदर्श विकास मॉडेल निर्माण करू – आमदार अमोल पाटील

कासोदा : पाच वर्षांच्या कालावधीत राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे मतदारसंघाचा विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प आमदार अमोल पाटील यांनी व्यक्त केला. ...

मुंबई-नाशिक महामार्गावर अमळनेरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर १५ जानेवारी रोजी पहाटे ३:३४ वाजता शहापूर येथील पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू ...

ग्राहकांसाठी खुशखबर ! सोने-चांदी भावात मोठी घसरण, जळगावात असे आहेत भाव?

जळगाव । मागील काही दिवसापासून सोने दरात वाढ होताना दिसून आली. यामुळे सोन्याचा भाव पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठणार की काय? असं वाटत होते. ...

पुतण्यानेच काढला काकाचा काटा; हात-पाय बांधून जिवंत दरीत फेकले !

धुळे : मद्यप्राशन करून सातत्याने त्रास देत असलेल्या काकाचा पुतण्याने मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना उघड झाली आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा ...