खान्देश
मुलांना शिक्षणासाठी पाठवले : बिहारातील पालकांनी दिले लोहमार्ग पोलिसांना जवाब
भुसावळ : दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून 29 अल्पवयीन मुलांची रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी बुधवार, 31 मे रोजी सुटका केली होती. मानवी तस्करी होत असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात ...
जळगावला आजपासून पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी
जळगाव । उद्या म्हणजेच 5 जून पर्यंत मान्सून केरळात धडकण्याची शक्यता असून त्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातमधील तापमानात बदल पाहायला मिळतोय. सध्या उन्ह-सावलीचा खेळ पाहायला मिळत असून ...
जळगावातील स्टेट बँकेत दरोडेखोरांनी ३.५ कोटींचे सोने लुटले, एका पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग, तिघांना अटक
जळगाव : शहरातील कालिका माता मंदिराजवळील स्टेट बँकेच्या शाखेत पडलेल्या दरोड्याची ४८ तासात उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. बँकेतील करार तत्वावरील शिपाई या ...
शिवराज्याभिषेक सोहळा : ३५०० मावळे उद्या निघणार रायगडच्या दिशेने, आमदार मंगेश चव्हाणांची संकल्पना
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या राजधानीत रोवली व ते “छत्रपती” झाले तो सुवर्णदिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश ...
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! जळगावात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता ; IMD कडून अलर्ट जारी
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : उकाड्याने हैराण आलेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने जिल्ह्यातील काही भागात आगामी दोन दिवस गडगडाटासह ...
महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले, स्मशानभूमीत आढळला मृत बिबट्या
जळगाव : मांडवे बुद्रूक गावाजवळील तडवी समाजाच्या स्मशानभूमीत बिबट्या मादी गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान, बिबट्याच्या जवळ झुडपात कुत्र्याचे ...
10th Result : जळगावचा निकाल ९३.५२ टक्के, कोण आघाडीवर मुलं की मुली?
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी, घोषित करण्यात आला. जळगाव ...
जळगावच्या शेतकऱ्यानं वाजत गाजत केली कापसाची लागवड
जळगाव : कापसाचे भाव प्रचंड खालावल्याने यावर्षी कापसाच्या लागवडीचे प्रमाण कमी होईल, असे भाकीत केले जात असताना दुसखेडा येथील शेतकऱ्याने मात्र शेतात वाजंत्री नेऊन ...
जळगावात मंदिरांसह फोडली चार घरे; कर्जाची रक्कमही लांबविली
Crime News : जळगाव जिल्हयात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुन्हा अमळनेर तालुक्यात मंदिरांसह चार घरे चोरट्यांनी फोडली. यात गरीब शेतमजुरांचे सोने- चांदीसह एक ...
जळगावात दरोडा : स्टेट बँकेच्या मॅनेजरवर कोयत्याने हल्ला करून लूटले 17 लाख
Crime News : जळगाव शहारत चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. भर दिवसा घरावर दरोडा टाकून मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. मात्र आता ...