खान्देश
अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या मुलाला संपवलं, दोघांना जन्मठेप
अमळनेर : अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या मुलाला संपवल्याची घटना २ फेब्रुवारी २०१९ मध्ये घडली होती. याप्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली ...
कानळदाजवळ वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाडीला धडकले, दोघे बैल जागीच ठार
जळगाव : कानळदा रोडवर रासायनिक खते घेऊन जाणाऱ्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणार्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघा बैलांचा जागीच मृत्यू झाला असून ...
मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंच्या भाषणादरम्यान शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
मुक्ताईनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीतर्फे मुक्ताईनगर येथे आज शुक्रवारी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, रोहिणी खडसे यांचे भाषण सुरू असतानाच ...
विरवाडे खुनाने हादरलं! धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाला आयुष्यातून उठवलं
चोपडा : विरवाडेमधून एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेदरम्यान घडली. या ...
जळगावातील डॉ.आचार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली ‘संत शिकवण’
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयाच्या प्राथमिक विभागात वर्षभर ज्या एकादशी साजऱ्या झाल्या त्याचा समारोप म्हणून शुक्रवार रोजी आमलकी एकादशीला ‘संतमेळाव्याचे’ आयोजन ...
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी असा भरा ऑनलाइन अर्ज
जळगाव : आरटीई (RTE)अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत १७ मार्च, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. ...
जळगावातील मेहरूण तलावात बुडाल्याने वृद्धाचा मृत्यू
जळगाव : शहरातील जगवानी नगरातील ६३ वर्षीय व्यक्तीचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आला. बबन नामदेव ...
‘या’ शहरवासीयांना पुढील वर्षांपासून जादा कर आकारणीचा भूर्दंड
अमळनेर : नगरपरीषदेने सन २०२३-२४ वर्षाचा २६३ कोटी ९ लाख ७० हजारांचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला असून शहरवासीयांना आठवडाभर २४ तास पाणीपुरवठा होण्यासाठी ८० ...
घराच्या गच्चीवर झोपायला गेला, सकाळी कुटुंबियांना बसला धक्का
जळगाव : खेडी खुर्दमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री घराच्या गच्चीवर झोपायला गेलेला तरुण झोपेच्या धुंदीत शौचालयाला जात असताना छतावरून खाली पडल्याने ...