खान्देश

जळगावात वाहन चालकांवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील कुविख्यात गुन्हेगार जाळ्यात

जळगाव : शहरातील वाहन चालकांवर मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुविख्यात गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कोम्बिंगदरम्यान शुक्रवारी पहाटे पकडल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. ...

भुसावळात गावठी कट्टा बाळगणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर भागातील तिघांना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. ललित तुलसीदास खरारे (22), जितेंद्र आनंद ...

पोलीसांची सतर्कता! खेळता खेळता अचानक गायब झाली मुले, पालकांची चिंता अधिकच वाढली होती, अखेर…

जळगाव : तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील दोन बालके खेळताना गुरुवारी सकाळी 11 वाजता बेपत्ता झाली. अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाल्यानंतर पालकांनी एमआयडीसी पोलिस ...

Jalgaon: तापमानाने केळी पिकाचे नुकसान, मिळणार लाभ; तुमचा तालुका भरपाईस पात्र आहे का?

जळगाव : मे महिन्यात सलग ५ दिवस जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसानीपोटी केळी पीकविम्याची भरपाई म्हणून उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४३ हजार ५०० रुपये लाभ मिळणार ...

चाहत्याने साजरा केला टांझानियात गिरीशभाऊंचा वाढदिवस, म्हणाला ‘आमचे भाऊ..’

जळगाव : राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांचा नुकताच वाढदिवस झाला. जामनेर तालुका वा जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यातून ...

खान्देशातील जवानाची पुलवामा येथे आत्महत्या; पत्नी, मुलीशी व्हिडिओ कॉलकरुन संपवली जीवनयात्रा

धुळे : सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या धुळे शहरातील एका जवानानं जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे कर्तव्यावर स्वतःगोळी झाडून आत्महत्या केली. योगेश बिरहाडे असे त्यांचे नाव ...

Nandurbar: वरती आग ओकणारा सूर्य, त्यात न सोसविणाऱ्या प्रसूत कळा… रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती

नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. खराब रस्त्यामुळे आणि रुग्णवाहिकेचे चाक पंक्चर झाल्याने महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याचा ...

जळगावच्या सुपुत्राकडे अबुधाबी शहराची मोठी जबाबदारी

जळगाव : गेल्या 30 वर्षांपासून अबुधाबी शहरात कार्यरत असणार्‍या महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष पदाची धुरा अमळनेरचे ...

भुसावळातील खंडणी प्रकरण : व्यापार्‍यांना धमकावणारा दुसरा संशयितही जाळ्यात

भुसावळ : शहरातील दोन व्यापार्‍यांना धमकावून खंडणी मागणार्‍या एकाच्या जळगावातून मुसक्या आवळण्यात आल्यानंतर दुसर्‍या आरोपीच्या शहरातून मुसक्या बांधण्यात यंत्रणेला यश आले. रीतीक उर्फ गोलू ...

प्रवाशांची गैरसोय : हुतात्मा एक्स्प्रेसला आता मेमूचे डबे; महिनाभर केवळ ईगतपुरीपर्यंतच धावणार

भुसावळ : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसने हजारो चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळत असतानाच रेल्वे प्रशासनाने ही गाडी एका महिन्यांसाठी केवळ ईगतपुरीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे ...